Home

“महाराष्ट्राचे हवामान” लेखक डॉ. रंजन केळकर (मुद्रित पुस्तक)

“महाराष्ट्राचे हवामान” (Maharashtrache Havaman – Weather and Climate of Maharashtra)

Author – Dr Ranjan Kelkar, former Director General, India Meteorological Department, New Delhi

Number of Pages – 132
Price – Rs 160
ISBN – 978-93-88009-57-7
Publication Date – October 2018

Publisher – Chetak Books, 1280 Sadashiv Peth, Pune 411 030
Phone – (020) 2445 0424
Email: chetakbooksbusiness@gmail.com

Dr Ranjan Kelkar has written this new book in Marathi which covers a wide range of topics related to the weather and climate of Maharashtra. In recent times, Maharashtra has suffered from successive droughts and adverse weather like hailstorms, unseasonal rains, landslides and lightning strikes, causing loss of life and severe damage to crops. Dr Kelkar has explained in simple language the science behind such happenings and has tried to dispel the growing notion that they are a part of nature’s curse.

मागील काही वर्षांत महाराष्ट्राला लागोपाठ पडलेल्या दुष्काळांचा सामना करावा लागला आहे. त्याशिवाय अवेळी आलेला पाऊस, गारपीट, वीज कोसळणे आणि भूस्खलन, अशा विपरीत घटनांमुळे जीवितहानी झाली आहे आणि मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान होत राहिलेले आहे. पण हा निसर्गाचा कोप नसून ह्या सगळ्यामागे हवामानशास्त्रीय प्रक्रिया आहेत हे साध्या भाषेत सांगायचा प्रयत्न डॉ. रंजन केळकर ह्यांनी त्यांच्या ह्या नवीन पुस्तकात केलेला आहे. ह्यात खालीलप्रमाणे १२ खंड आणि २ परिशिष्टे आहेत:

 • पार्श्वभूमी – भौगोलिक, हवामान, वेधशाळा
 • मॉन्सून – प्रक्रिया, आगमन, माघार, पर्जन्यमान
 • ऋतुचक्र – ऋतू, उत्सव, नक्षत्रे, उष्ण व शीत लहर
 • कृषिहवामान – क्षेत्रे, महत्त्वाची पिके
 • दुष्काळ – निरीक्षण, कृत्रिम पाऊस
 • जल संसाधने – नद्या व धरणे, जल संधारण
 • विपरीत हवामान – अवकाळी पाऊस, वीज कोसळणे, गारपीट, भूस्खलन
 • शहरी हवामान – उष्ण द्वीप, हवेचे प्रदूषण
 • मोहक हवामान – गिरी स्थानके, पर्यटन स्थळे
 • पूर्वानुमान – मॉडेल, मॉन्सूनचे पूर्वानुमान, एल नीनो
 • हवामान बदल – तापमान वाढ, असाधारण घटना, चिंतेचे विषय
 • सौर आणि पवन ऊर्जा – वापर, क्षमता
 • परिशिष्ट-१. मराठी-इंग्रजी शब्दावली
 • परिशिष्ट-२. संदर्भ आणि संकेत स्थळे
%d bloggers like this: